*जैसी पूर्व दिशेच्या राउळी, उदया येताचि सूर्य दिवाळी, की येरीही दिशा तियेची
काळी...* प्रत्येकाच्या आयुष्यातील अंधार, चिंता, दुःख आणि अडथळे या दिवाळीत दूर
जावोत. प्रकाशाच्या या उत्सवातून नव्या सुरुवातीची, नव्या उमेदची आणि नव्या
विचारांची किरणे प्रत्येक घरात झळकू देत. जशी पूर्व दिशेच्या आकाशातून येणारी पहाट
संपूर्ण जग उजळवते, तशीच आपल्या जीवनातही सद्भाव, एकता, प्रेम आणि विकासाचा प्रकाश
सदैव उजळत राहो. *आपणा सर्वांना आणि आपल्या परिवाराला हार्दिक, मंगलमय आणि
समृद्धीची दिपावली शुभेच्छा..!* *#_शुभ दिपावली..!!♥️✨🪔🎆*
0 Comments