![]() |
स्वातंत्र्यदिन In Marathi |
भारतीय इतिहासात
तो दिवस अमर झाला !
१५ ऑगस्टला माझा
भारत स्वतंत्र झाला !!
आठवण स्मरावी त्यांची
बलिदान ज्यांनी दिले !
क्रांतीसाठी झटले अन्
क्रांतिवीर ते झाले !!
तीन रंगांचा ध्वज हा
घरोघरी लावला लहान !
असो मोठ्यांनी सर्वांनी
त्याला सलाम केला !!
केले कर्तुत्वाचे काम
तिरंगा आहे जगात महान !
महान अशा तिरंग्याला
करू कोटी - कोटी प्रणाम !!
७६ वा स्वतंत्र दिवस
आज साजरा झाला !
वंदन केले स्वातंत्र्याला
वीर जवानांना,भारत मातेला !!
तो दिवस अमर झाला !
१५ ऑगस्टला माझा
भारत स्वतंत्र झाला !!
आठवण स्मरावी त्यांची
बलिदान ज्यांनी दिले !
क्रांतीसाठी झटले अन्
क्रांतिवीर ते झाले !!
तीन रंगांचा ध्वज हा
घरोघरी लावला लहान !
असो मोठ्यांनी सर्वांनी
त्याला सलाम केला !!
केले कर्तुत्वाचे काम
तिरंगा आहे जगात महान !
महान अशा तिरंग्याला
करू कोटी - कोटी प्रणाम !!
७६ वा स्वतंत्र दिवस
आज साजरा झाला !
वंदन केले स्वातंत्र्याला
वीर जवानांना,भारत मातेला !!
भारत माता की जय 💖💖
0 Comments